Note :
1) शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी ४५% पात्रता व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४०% पात्रता ठरवून परिवर्तीत निकाल जाहीर करण्यात आला आहे.
तद्नुसार पदनिहाय याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी कृपया ह्याची नोंद घ्यावी.
2) समांतर आरक्षण पद्धतीनुसार प्रात्यक्षीक व मौखीक परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.